पुढील कार्यक्रम
Home / Social Work / शालेय वस्तू वाटप

शालेय वस्तू वाटप

दुर्गसखा आयोजित शिक्षण साहित्य वाटप सोहळा २०१६

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षण साहित्य वाटप सोहळा जि.प.शाळा नेवरे, आटगाव येथे मोठ्या उत्साहाने पार पडला. यंदा सुमारे १५०० विद्यार्थ्यांना (पहिली ते दहावी ) पुरेल इतके शिक्षण साहित्य वाटप झाले. निसर्गाच्या हाकेला साद देत वृक्षारोपण करण्यात आले.

दुर्गसखा सर्व दात्यांचा ऋणी आहे. आभार मानून त्यांना परके करणार नाही. बस अशीच साथ देत राहा… इतकाच मागणं आहे…

Source : Wikipedia