पुढील कार्यक्रम
Home / Sliderpost / आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत होळीचा क्षण

आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत होळीचा क्षण

दुर्गसखा आयोजित शहापूर येथील दुर्गम भागातील कातकरी वाडीत धुळवड ०६

दुर्गसखा शहापूर येथे दुर्गम पाड्यांत वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम करत असते. त्यातील एक भाग गेल्या ०६.०३.२०१५ धुळवडीला साजरा करण्यात आला.
आसनगावपासून जवळपास ४० किमी दूर असलेल्या कातकरी वाडीतील गावकर्यांसोबत व तेथील शाळेतील मुलांसोबत नैसर्गिक रंगापासून धुळवड साजरी करण्यात आली.
त्यासमई तेथील मुलांना पुरणपोळी, बिस्किटे अन मिठाई वाटण्यात आली. तेथील गावकर्यांनाही अप्रूप वाटते कि हि शहरातील सुशिक्षित मंडळी एवढ्या दूर का येतात आमच्यासाठी…??
पण याचे उत्तर असे शब्दांत व्यक्त नाही करता येणार…