पुढील कार्यक्रम
Home / पुढील ट्रेक

पुढील ट्रेक

दुर्गसख्यांनो कोरोना मुळे आलेला आळस झटकून पुन्हा ट्रेक  मोहीम सुरु करतोय आपण सोबत येणार ना ????? हरिश्चंद्र गड मोहीम केदारेश्वराला नमन करूया दिनांक : माघ ३० शके १९४२ आणि फाल्गुन शु. १ शके १९४२.

दुर्गभ्रमण शुल्क: २०००/-
पहिली फळी – नळीची वाट
दूसरी फळी – खिरेश्वर मार्गे
उतरण्याची वाट – साधले घाट आणि बैलघाट
संपर्क: ९७७३५३७५३२, ९००४६४११८४